bipasha basu babyshower

अभिनेत्री बिपाशा बसू (Bipasha Basu Photos) आणि अभिनेता करण सिंह ग्रोवर (Karan Singh Grover) यांच्या घरी लवकरच चिमुकल्या पाहुण्याचं आगमन होणार आहे. बिपाशा बसूच्या मुंबईतील घरी बंगाली पद्धतीने ओटी भरण्याचा कार्यक्रम (Bipasha Basu Baby shower) पार पडला. या सोहळ्याचे काही फोटो बिपाशाने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

  bipasha basu photo

  लोअर परेलच्या एका रेस्टॉरंटमध्ये बेबीशॉवर सेलिब्रेशन पार पडलं.

  bipasha basu pic

  पिंक आणि पर्पल अशी या पार्टीची थीम होती.

  bipasha basu with husband

  बिपाशाने लाईट पिंक रंगाचा गाऊन घातला होता. या ड्रेसमध्ये ती खूप सुंदर दिसत होती.

  bipasha basu baby shower cakeबेबीशॉवरसाठी खास केकही बनवण्यात आला होता.

  bipasha basu baby shower

  या कार्यक्रमात शमिता शेट्टी, अनुषा दांडेसकरसह अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली.

  bipasha basu with girls