कान्सच्या रेड कार्पेटवर दीपिका-ऐश्वर्याची जादू; लूकने वेधलं साऱ्यांचचं लक्ष, पाहा PHOTOS

कान्स फिल्म फेस्टीव्हलची सध्या जोरदार चर्चा आहे. कान्स फेस्टीव्हार २०२२ (Cannes Film Festival 2022) साठी जगभरातील सेलिब्रिटींनी हजेरी लावली आहे. मंगळवारी या सोहळ्याचं उद्घाटन झालं.

  कान्स फिल्म फेस्टीव्हलची सध्या जोरदार चर्चा आहे. कान्स फेस्टीव्हार २०२२ साठी जगभरातील सेलिब्रिटींनी हजेरी लावली आहे. मंगळवारी या सोहळ्याचं उद्घाटन झालं.
  अभिनेत्री दीपिका पादुकोनचे रोज निराळे आणि हटके लुक या सोहळ्यात पाहायला मिळत आहेत.
  लाल रंगाच्या या ड्रेसमध्ये दीपिकाने साऱ्यांचचं लक्ष वेधलं. तिचा हा लुक कमालिचा व्हायरल होत आहे.
  अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चननेही रेड कार्पेटवर आपला हटके अंदाज दाखवला.
  पेस्टल रंगाच्या गाऊनमध्ये ऐश्वर्याने लभ वेधून घेतलं.
  अभिनेत्री हिना खाननेही कान्स सोहळ्याला हजेरी लावली होती.
  हिना देखील फारच आकर्षक दिसत होती.
  उर्वशी रौतेलाही पांढऱ्या रंगाच्या गाऊनमध्ये मनमोहक दिसत होती.
  टीव्ही अभिनेत्री हेली शाह देखील उपस्थित होती.

  अभिनेत्री तमन्ना भाटीया सुद्धा या सोहळ्याला रेड कार्पेटवर दिसली.
  तमन्नाने ब्लॅक अँड व्हाईट लुक केला होता.
  दीपिका यावेळी जुरी म्हणून हजर होती.
  पहिल्या दिवशी तिचा हटके लुक पाहायला मिळाला.
  पुजा हेगडेनेही सोहळ्याला हजेरी लावली होती.
  हिना खान बोल्ड लुकमध्ये दिसली.