महाराष्ट्रातील भाजपाचे प्रदेशाध्यक्ष श्री चंद्रकांतदादा पाटील नवभारत तर्फे आयोजित 'नवभारत ई-चर्चा' या कार्यक्रमात उपस्तिथ होते. यावेळी त्यांनी 'कोविडनंतर प्रशासकीय आव्हाने' या विषयावर चर्चा केली. चंद्रकांतदादा पाटील नवभारतच्या फेसबुक पेजवर लाईव्ह होते.