शरद पवार यांना जाणता राजा म्हटल्यानंतर चंद्रशेखर बावनकुळे यांनी छगन भुजबळ यांच्यावर प्रखर शब्दात टिका केली होती. त्यावरून छगन भुजबळांनी (Chhagan Bhujbal) त्यांना प्रत्युत्तर दिलं आहे.