महाराष्ट्र दिनाच्या दिवशी शिवचरित्राचे अभ्यासक आणि कॉर्पोरेट ट्रेनर डॉ.  सुमंत टेकाडे यांनी लोकांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवचरित्राबद्दल माहिती दिली. डॉ.सुमंत आज नवभारत-नवराराष्ट्र तर्फे व आयोजित 'लॉकडाउन व्हाईब्स' महाराष्ट्र दिन कार्यक्रमात संबोधित करीत होते.