नाशिकमधील (Nashik) आधार आश्रमात झालेल्या बलात्काराच्या घटनेनंतर राज्यातल्या सगळ्या आधार आश्रमांचं ऑडिट करा, अशी मागणी भाजपच्या महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी केली आहे.