Published: Dec 24, 2022 04:00 PM
Secret Santa Photos‘तुझेच मी गीत गात आहे’ मालिकेच्या सेटवर ख्रिसमस पार्टी, सिक्रेट सांताची धमाल
‘तुझेच मी गीत गात आहे’ (Tujhech Me Geet Gaat Ahe) मालिकेच्या सेटवर नुकतीच ख्रिसमस पार्टी (Christmas Party) करण्यात आली. या पार्टीमध्ये सिक्रेट सांता (Secret Santa) गेमच्या माध्यमातून सगळ्यांना गिफ्ट्स देण्यात आली. मालिकेचे कलाकार, तंत्रज्ञ सगळ्यांनी उत्साहाने यात सहभाग घेतला. पाहा खास फोटो (Secret santa Photos).




Published: December 24, 2022 04:00 PM Updated: December 24, 2022 04:08 PM