ठाण्यामध्ये (Thane) विकासाची कामे सुरु आहेत. थोड्या दिवसांनी ठाणे इतके सुधारेल की भारतातून लोक ठाणे बघायला येतील, असं वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी केलं आहे.