बाळासाहेबांची शिवसेना आणि भाजप आगामी निवडणुकीत एकत्र लढणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी ठाण्यातील कार्यक्रमात आम्ही भाजपसोबत राहू आणि एकत्र लढू असं जाहीर केलं आहे.