कलर्स मराठी अवॉर्ड 2023 (Colors Marathi Awards2023) हा कार्यक्रम 26 मार्चला दुपारी 12.00 वाजता आणि संध्याकाळी 7.00 कलर्स मराठी वाहिनीवर दाखवला जाणार आहे. या पुरस्कार सोहळ्याचा प्रोमो नुकताच शूट झाला. त्यासाठी कलाकारांनी कशी तयारी केली ते या व्हिडिओमधून जाणून घ्या