“जीतेगा तो जीएगा”! विद्युत जामवालच्या ‘क्रॅक’चा धमाकेदार टीझर रिलीज

चित्रपटात विद्यत जामवालसोबत अर्जुन रामपाल, नोरा फतेही, एमी जॅक्सनही महत्त्वाच्या भुमिकेत आहे. चित्रपट पुढील वर्षी 23 फेब्रुवारीला थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहेत.