मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली यावर्षी दसरा मेळावा होणार आहे. याच शिवसेनेला विधीमंडळात मान्यता मिळाली आहे. उद्धव ठाकरेंनी घरी बसून ऑनलाईन दसरा मेळावा घ्यावा, असा सल्ला शिवसेनेच्या शिंदे गटातील नेत्या शीतल म्हात्रे यांनी दिला आहे.