
दीपिका पादुकोणच्या बिकीनीवरून सध्या वाद सुरु आहे. मात्र याआधीही अनेकदा दिपिकाने बिकीनी घालून फोटोशूट केलं आहे. पाहा दीपिकाचे खास फोटो.
दीपिका पादुकोणच्या बिकिनी लूकचे फोटो सध्या खूप व्हायरल होत आहेत.
तिच्या ‘बेशरम रंग’ गाण्यातील भगव्या बिकिनीवर अनेकांनी आक्षेप घेतला आहे.
मात्र बिकिनी घालून याआधीही अनेकदा दीपिकाने फोटोशूट केलं आहे.
तिच्या बोल्ड बिकिनी लूकची चाहत्यांनी प्रत्येक वेळी स्तुती केली आहे.
तिने किंगफिशर कॅलेंडरसाठी आणि फिल्मफेअर मॅगझीनसाठीही बिकिनीमध्ये फोटोशूट केलं होतं.
तिच्या गेहराईंया चित्रपटातही बिकिनी लूक पाहायला मिळाला होता. मात्र पहिल्यांदाच असं झालं आहे की तिच्या लूकवर कुणीतरी आक्षेप घेतला आहे. हा वाद लवकरच थांबेल अशी अपेक्षा दीपिकाचे चाहते व्यक्त करत आहेत.
Photo Credit – Instagram