नृत्य (Dance) हा भारतीय सिनेमाचा खूप महत्त्वाचा भाग आहे. नृत्याचा लोकांवरचा प्रभाव पाहता नृत्यदिग्दर्शक गणेश आचार्यने (Ganesh Acharya) नृत्यावर आधारित नव्या चित्रपटाची निर्मिती केली आहे. ‘देहाती डिस्को’ (Dehati Disco) असे या चित्रपटाचे नाव आहे. या चित्रपटाचा एक ट्रेलर याआधी २९ एप्रिलला रिलीज झाला होता. आता देहाती डिस्कोचा आणखी एक ट्रेलर (Dehati Disco Trailer Release) आज रिलीज झाला आहे. पाहा याची एक झलक.