उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आज विधानसभेत मोठं विधान केलं आहे. २००४ साली संधी असूनही मुख्यमंत्रीपदाची संधी अजित पवारांना (Ajit Pawar) शरद पवारांनी दिली नाही, अशी टिप्पणी फडणवीसांनी केली.