पीएफआयवर (PFI) कारवाई झाली म्हणजे त्यासंदर्भातले पुरावे एनआयए आणि सरकारकडे उपलब्ध आहेत, असं मत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी व्यक्त केलं आहे.