स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis In Wardha) यांनी वर्धा जिल्ह्यातील सेवाग्राम (Sewagram) येथे असलेल्या बापू कुटीला भेट दिली. बापू कुटीमधून नवीन ऊर्जा घेऊन एक बलशाली समाज आणि एक समृद्ध राष्ट्र तयार करण्याचा प्रयत्न करूया, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केले.