स्वतंत्र भारताच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त सेवाग्राम ते वर्धा तिरंगा यात्रा (Tiranga Yatra) काढण्यात आली होती. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बुलेट (Devendra Fadnavis Bullet Ride) चालवत या तिरंगा यात्रेमध्ये सहभागी झाले.