देशात कोरोना विषाणूने चांगलेच थैमान घातले आहे . याच पाश्ववभूमीवर नवभारत ने 'नवभारत लॉकडाउन वाइबस' कार्यक्रमाचे आयोजन केले. या कार्यक्रमात भाजप चे नेते देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. देवेंद्र फडणवीस नवभारतच्या फेसबुक पेजवर लाइव्ह होते. तसेच त्यांनी कोरोना व्हायरसमुळे प्रशासनासमोर आलेले आव्हाने या विषयावर चर्चा देखील केली.