राज्यात सध्या खंडणीच्या गुन्ह्यांमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) यांनी पोलिसांना स्पष्टपणे सांगितले आहे की, खंडणीखोरांवर कारवाई केली नाही तर पोलिसांवर कारवाई केली जाईल.