राज्यात सध्या शेतकऱ्यांचं अवकाळी पावसामुळे नुकसान झालं आहे. कर्मचारी वारंवार संपाचं हत्यार उगारत आहेत. या सगळ्या बाबतीत सरकार असंवेदनशील आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी केली आहे.