रायगड जिल्ह्यातील (Raigad) रोहा तालुक्यात धावीर महाराजांच्या पालखीला (Dhavir Maharaj Palkhi) ब्रिटीश काळापासून पोलिसांकडून मानवंदना दिली जाते. यावर्षीही ही परंपरा जपून पालखीला सुरुवात झाली. यावेळी खासदार सुनील तटकरे ,आमदार अनिकेत तटकरे, आमदार आदिती तटकरे इत्यादी अनेकजण उपस्थित होते.