'धोंडी चंप्या: एक प्रेम कथा’ चित्रपटाचा टिझर नुकताच सोशल मीडियावर रिलीज झाला असून या लव्हस्टोरीमध्ये आणखी एक आगळीवेगळी प्रेमकहाणी पण पाहायला मिळणार आहे. ती आहे आता या प्रेमकहाणीत आणखी एक प्रेमकहाणी बहरत आहे ती म्हणजे सायली आणि निखिलची म्हणजेच ओवी आणि आदित्यची. या चित्रपटात भरत जाधव, वैभव मांगले, सायली पाटील, निखिल चव्हाण यांच्या प्रमुख भूमिका आहेत.