‘अथांग’(Athang) ही वेबसीरिज प्लॅनेट मराठी ओटीटीवर (Planet Marathi OTT) प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. या वेबसीरिजचं दिग्दर्शन जयंत पवार (Jayant Pawar Interview) यांनी केलं आहे. वेबसीरिजच्या शूटींगच्या वेळी घडलेले अनेक धमाल किस्से त्यांनी सांगितले आहेत.