‘शिवप्रताप गरुडझेप’ (Shivpratap Garudjhep) या चित्रपटामध्ये खासदार, अभिनेता डॉ. अमोल कोल्हे (Amol Kolhe Interview) यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारली आहे. या चित्रपटातील काही भागाचे शूटींग आग्र्याच्या लाल किल्ल्यावर झाले आहे. त्यानिमित्ताने नवराष्ट्र प्रतिनिधीने अमोल कोल्हे यांची याच किल्ल्याजवळ मुलाखत घेतली.