शाहरुख खान आणि तापसी पन्नुची भन्नाट केमेस्ट्री पहा, ‘डंकी’चं पहिलं गाणं रिलीज!

राजकुमार हिरानी दिग्दर्शित 'डंकी चित्रपटाचं पहिलं गाणं रिलीज झालं आहे. या गाण्यात शाहरुख खानसोबत बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नू दिसत आहे. 'लूट पुट गया' असे या गाण्याचे शीर्षक आहे.