‘डंकी चित्रपटाचं दुसरं गाणं रिलीज! भावनिक करणारं ‘निकले थे कभी हम घर से’, गाणं ऐकलंत का?

राजकुमार हिरानी दिग्दर्शित 'डंकी चित्रपटाचं दुसरं गाणं रिलीज झालं आहे. या गाण्यात शाहरुख खानसोबत बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नू दिसत आहे. 'लूट पुट गया' असे या गाण्याचे शीर्षक आहे.