एक दोन तीन चारचा धमाकेदार टिजर रिलीज, वैदेही परशुराम निपुण धर्माधिकारीची जोडी करणार प्रेक्षकाचं मनोरंजन!

चित्रपटातील मध्यवर्ती पात्र असलेल्या सायलीची भूमिका वैदेही परशुरामी हिनं केली आहे तर समीरची भूमिका निपुण धर्माधिकारीनं साकारली आहे. हा चित्रपट येत्या नवीन वर्षात ५ जानेवारी २०२४ रोजी आपल्या भेटीस येत आहे.