शिवसेनेचे गटनेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची मुख्यमंत्रीपदी निवड झाल्यानंतर त्यांनी व्हिडीओ कॉलिंगद्वारे (Video Call) शिंदे गटातील सर्व आमदार आणि सहयोगी आमदारांच्यासोबत ऑनलाइन संवाद साधला. यावेळी जल्लोषाचं वातावरण दिसून आलं.