मार्शल आर्टिस्ट वरून अभिनेत्री झालेली मराठमोळी पूजा भालेकर बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यास सज्ज आहे. या निमीत्ताने पूजाने तिच्या भूमिकेबाबतच्या अनेक पैलूंवर संवाद साधला.