अकोला(Akola) जिल्ह्यातील अकोट (Akot) शहरामध्ये तृतीयपंथीयांसाठी खास फॅशन शोचं (Fashion Show For Transgender) आयोजन करण्यात आलं होतं. या फॅशन शोला तृतीयपंथीयांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला आहे.