VIDEO : माजी महापौर यांची महानगरपालिका आपत्ती व्यवस्थापन विभागाला भेट

मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी आज महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाला भेट देत उपाययोजनांचा आढावा घेतला.