'फुकरे 3' चित्रपटाचा नवा ट्रेलर रिलीज झाला आहे. चित्रपटातील चूचाच्या नव्या लूकने प्रेक्षकांच लक्ष वेधलं आहे. हा चित्रपट 28 सप्टेंबरला रिलिज होणार आहे.