'फुकरे 3' चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. चित्रपटात रिचा चढ्ढा, वरुण शर्मा, पुलकित सम्राट, पंकज त्रिपाठी आणि मनजोत सिंग यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट 28 सप्टेंबरला थिएटरमध्ये दाखल होणार आहे.