Future of Mobility BMW India Art Fair

अलीकडे BMW ग्रुप इंडियाने इंडिया आर्ट फेअर अंतर्गत 'फ्यूचर ऑफ मोबिलिटी'मध्ये पहिले इलेक्ट्रिक मिनी ३ - डोर कूपर एसई चे प्रदर्शन केले.

    MINI 3 – डोर कूपर SE मध्ये आयकॉनिक डिझाइनचे टॉर्क, शून्य उत्सर्जन आणि गो – कार्ट फिलचे एकत्रीकरण आहे.
    या दरम्यान BMW iX कार (सुनो) Suno देखील प्रदर्शित करण्यात आली आहे.
    BMW इंडिया आर्ट फेयर