'गणपत' या चित्रपटाचा टीझर रिलीज करण्यात आला आहे. यामध्ये टायगर एका योद्धाच्या भूमिकेत दिसत आहे. त्याच्यासोबत क्रिती सेननही अॅक्शन अवतारात दिसत आहे. त्याचबरोबर अमिताभ बच्चन यांची झलकही या टीझरमध्ये आहे. हा चित्रपट पुढील महिण्यात प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.