ब्लॅक ड्रेसमध्ये सारा अली खानचा ग्लॅमरस अंदाज, चाहत्यांची मिळतीये पंसती

केदारनाथ चित्रपटातून पदार्पण करणाऱ्या अभिनेत्री सारा अली खान ने नवीन फोटोशूट केलयं. ति तिचे फोटोस नेहमीच सोशलमिडियावर शेयर करत असते.

  सारा अली खानने ब्लॅक फोटोमध्ये नवं फोटोशूट केलं आहे.

   

  थाई-हाय स्लिट घातलेल्या या फोटोत सार खूपच ग्लॅमरस दिसत आहे. या फोटोवर चाहत्यांसह सेलिब्रिटीही कमेंट करताना दिसत आहेत.

   

  सारा नेहमीत सोशल मिडियावर अॅक्टिव्ह असते. ती नेहमी तीचे फोटोस शेयर करत असते. तिचे फोटो चाहत्यांच्या पंसतीस उतरले आहे.

   

  सारानं या ब्लॅक ड्रेसवर स्मोकी आयसह लाईट मेकअप केला असून याला हलक्या गुलाबी रंगाच्या लिपस्टिक लावलयं.