राज्यपालांनी घेतले उपमुख्यमंत्र्यांच्या  गणेशाचे दर्शन

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 'सागर' या निवासस्थानी जाऊन उपमुख्यमंत्र्यांच्या घरच्या गणरायाचे दर्शन घेतले. राज्यपालांनी यावेळी गणेशाच्या मूर्तीची पूजा केली. यावेळी अमृता फडणवीस देखील उप‍स्थ‍ित होत्या

    राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘सागर’ या निवासस्थानी जाऊन उपमुख्यमंत्र्यांच्या घरच्या गणरायाचे दर्शन घेतले.
    राज्यपालांनी यावेळी गणेशाच्या मूर्तीची पूजा केली.
    यावेळी अमृता फडणवीस देखील उप‍स्थ‍ित होत्या