'गोविंदा नाम मेरा' चित्रपटाचा ट्रेलर लाँच करण्यात आला आहे. हा सिनेमा डिस्ने प्लस हॉटस्टारवर 16 डिसेंबरला प्रदर्शित होईल. चित्रपटात विकी कौशल, भूमी पेडणेकर आणि कियारा अडवाणी मुख्य भुमिकेत आहे.