जीएसबी मंडळाच्या (GSB Mandal) दहिसर-बोरिवली शाखेकडून दहिसर (Dahisar) येथे देवीची प्रतिष्ठापना करण्यात येते. घटस्थापनेपासून दसऱ्यापर्यंत देवीच्या १० विविध स्वरूपांचे दर्शन मंडळाकडून भाविकांना घडवले जाते. (Navaratri 2022) नवरात्रीच्या आठव्या दिवशी देवीला वैष्णव देवीच्या स्वरुपात सजवण्यात आलं.