Happy Daughter Day 2021 जागतिक कन्या दिनानिमित्त आपल्या लाडक्या लेकीसाठी खास शुभेच्छा संदेश…
संपूर्ण जगभरात उद्या 26 सप्टेंबर 2021 रोजी जागतिक कन्या दिवस साजरा केला जाणार आहे. आपली मुलं ही आई-वडिलांसाठी समान आणि खास असतात. परंतु प्रत्येक आई आणि वडिलांसाठी मुलगी ही काळजाचा ठोका असते. हृदय ज्याप्रमाणे धडधड करत असतं, त्याप्रमाणे आनंदाचा आणि वास्तल्याचा झरा त्यांच्या जीवनात वाहत असतो. मुलीला आई, बहीण, लेक, छकुली अश्या बऱ्याच नावाने ओळखलं जातं. तसेच स्त्रीचा सन्मान करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. जागतिक कन्या दिनाच्या खूप खूप शुभेच्छा!
We use cookies on our website to provide you with the best possible user experience. By continuing to use our website or services, you agree to their use. More Information.