सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने अथर्वशीर्ष अभ्यासक्रम सुरू करणे हा उलट्या पावलांचा प्रवास आहे. हे धोकादायक पाऊल आहे. उद्या पुढचे पाऊल म्हणून आधुनिक विज्ञानाचे अभ्यासक्रम बंद केले जातील. हे सारे भयंकर आहे,अशी प्रतिक्रीया प्रा. हरी नरके(Hari Narke) यांनी दिली.