द ग्रेट पंजाब वाशी हॅाटेल मध्ये एक गेट टू गेदर सुरू होते. मराठी गाणं लावावं असा आग्रह केल्या नंतर हॉटेल मधल्या मॅनेजरने आणि डीजे वाल्याने गाणं लावण्यास नकार दिला. मनसे कडेही तक्रार आल्या नंतर मनसे कार्यकर्ते तिथे पोहचले आणि त्यांनी मॅनेजर आणि डीजेवाल्याला चांगलाच चोप दिला.