आरोग्य मंत्री मनसुख मांडवीय यांच्या उपस्थितीत स्टॅच्यू ऑफ युनिटी येथे आंतराष्ट्रीय योग दिवस साजरा!

  आज जगभरात आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा केला जात आहे.

   

  यावेळी ‘आंतरराष्ट्रीय योग दिना’ची थीम ‘योग फॉर ह्युमॅनिटी’ अशी ठेवण्यात आली आहे.

   

  योगाचे महत्त्व ओळखून जगातील सर्व देशात योग दिन साजरा करण्यात येतो.

   

  २१ जून हा दिवस जगभरात “आंतरराष्ट्रीय योग दिवस” म्हणून साजरा केला जातो.

   

  योग आपल्या जीवनासाठी महत्वाचं आहे. निरोगी आयुष्यासाठी योगासन अतिशय महत्वाचं आहे. योगाचे फायदे खूप आहेत.