ऑरेंज ड्रेसमध्ये जान्हवी कपूर दिसतेय सुपर हॉट! एकदा पहाच

    बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री जान्हवी कपूर (Janhavi Kapoor) ही नेहमीच आपल्या चाहत्यांना तिच्या सुंदर आणि हॉट लूकने आश्चर्य चकित करीत असते.

    जान्हवी सोशल मीडियावर नेहमी ऍक्टिव्ह असून तिने टाकलेले काही फोटोस सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत.

    जान्हवी कपूर ही सुप्रसिद्ध अभिनेत्री श्री देवी (Shridevi) आणि निर्माते बोनी कपूर (Boni Kapoor) यांची मुलगी असून तिने मराठीच्या सैराटचा रिमेक असलेल्या ‘धडक’ (Dhadak) चित्रपटातून पदार्पण केलं होत.

    जान्हवीने नुकताच ऑरेंज ड्रेस मधील फोटो पोस्ट केले आहेत. यात जान्हवी खूप सुंदर आणि होत दिसत आहे.

    फोटोज मधील तिच्या अदा चाहत्यांना भुरळ घालत असून तिच्या या फोटोजवर लाईक्स आणि कॉमेंट्सचा पाऊस पडत आहे. जान्हवी कपूरचे इंस्टग्रामवर १८. ५ मिलियन फॉलोवर आहेत.