पुरेपुर जगण्याचे मंत्र देणार सात बायका, झिम्मा 2 चा धमाकेदार ट्रेलर रिलीज!

सुहास जोशी, निर्मिती सावंत, सुचित्रा बांदेकर, क्षिती जोग, सायली संजीव, रिंकू राजगुरु, शिवानी सुर्वे आणि सिद्धार्थ चांदेकर यांची प्रमुख भूमिका आहे. चित्रपट २४ नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे.