राष्ट्रवादीचे आमदार (Jitendra Awhad) जितेंद्र आव्हाड यांनी सह्याद्री अतिथीगृहावरील मुख्यमंत्र्यांसोबतच्या भेटीबाबत भाष्य केलं आहे. माझी भेट गुप्त नव्हती. कार्यकर्त्यांना घाबरवण्याचं काम सुरु आहे, असा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.