गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्रात संतांबद्दल आणि महापुरुषांबदल वक्तव्य केली जात आहेत. नवीन वाद निर्माण केले जात आहेत. महाराष्ट्रातील खरा इतिहास सांगण्यासाठी आम्ही बाहेर पडत आहोत, अशी घोषणा राष्ट्रवादीचे आमदार आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी केली आहे.