‘काला पानी’ या वेबसिरीजचा टीझर रिलीज, माणूस आणि निसर्ग यांच्यातील संघर्षाची अनोखी कथा!

मोना सिंग आणि आशुतोष गोवारीकर यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या 'काला पानी' या वेब सिरिजचा टीझर रिलीज झाला आहे. 18 ऑक्टोबरला ही वेब सिरीज प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.