‘पुष्पा इम्पॉसिबल’ (Pushpa Impossible) या सोनी सबवरील (Sony Sub) मालिकेत एका आईचा शिक्षणाचा प्रवास दाखवला आहे. या मालिकेच्या सेटवर रील लाईफ पुष्पाला अर्थात करुणा पांडे (Karuna Pandey) यांना भेटण्यासाठी रीअल लाईफ पुष्पा म्हणजेच कल्पना जांभळे (Kalpana Jambhale Interview) आल्या होत्या. यावेळी कल्पना जांभळे यांनी वयाच्या ५३ व्या वर्षी दहावीची परीक्षा देण्याचा अनुभव नवराष्ट्र प्रतिनिधीसोबत शेअर केला.